रिसोड रोजगार मेळावा [Washim Job Fair] वाशिम येथे विविध पदांच्या २२०+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज नोंदणी अंतिम दिनांक ०१ मार्च २०१९ व मेळाव्याचा दिनांक ०१ मार्च २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेनी ऑपरेटर : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी डिप्लोमा मॅकेपुरुष व महीला.
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ट्रेनी : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी /१२ वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे
ट्रेनी ऑपरेटर : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय.(सर्व ट्रेडस्)
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
इंजीनिअर्स : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E.- E&TC/Dip.
हेल्पर्स / वर्कर्स : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी /१२ वी उत्तीर्ण
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
बँकींग - फिल्ड ऑफीसर : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी (वाणिज्य) / पदवीधर
वयाची अट : २०वर्षे ते ३५ वर्षे
सेल्स एक्झीक्युटीव्ह : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी + संभाषण कौशल्य
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ट्रेनी : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / पदवीधर
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
हेल्थ केअर : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण
हॉटेल मॅनेजमेंट : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
नर्सिंग : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ANM/GANM/B.Sc. Nursing
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
कॉम्प्युटर ऑपरेटर : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : H.S.C. + Computer Knowledge
विमा प्रतिनिधी : १० जागा
शैक्षणिक पात्रता : डि.एड/बि.एड उत्तीर्ण
वयाची अट : २२ वर्षे ते ४५ वर्षे
नोकरी ठिकाण : पुणे, लातूर, वाशिम, जळगाव, मुंबई व अमरावती (महाराष्ट्र)
मेळाव्याचे ठिकाण : पंचायत समिती सभागृह, बसस्थानकाच्या मागे, रिसोड, जि. वाशिम.
Official Site : www.mahaswayam.gov.in


No comments:
Post a Comment