कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक [NABARD] मुंबई येथे बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा


कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक [National Bank For Agriculture and Rural Development, Mumbai] मुंबई येथे बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
बँक वैद्यकीय अधिकारी - (Bank's Medical Officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतातील वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठाच्या ऍलोपैथी प्रणालीमधील पदवीधारकांना एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. ०२) वैद्यकीय चिकित्सक म्हणून कोणत्याही रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ५५ वर्षे 
शुल्क : शुल्क नाही 
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र  
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Chief General Manager, Human Resource Management Department, National Bank for Agriculture and Rural Development, Head Office, Plot No. C-24, “G” Block, Post Box No. 8121, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
E-mail ID : recruitment@nabard.org
Official Site : www.nabard.org

No comments:

Post a Comment