महाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालय [Maharashtra Governor Secretary Office, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिपाई / संदेशवाहक (Peon / Messenger) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
स्वयंपाकघर मदतनीस / प्लेट वॉशर (Kitchen Helper/ Plate Washer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी उत्तीर्ण
माळी (Malee) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण ०२) बागकाम मध्ये डिप्लोमा किंवा ०१ वर्षाचा कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
सफाईवाला (Sweeper) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी उत्तीर्ण
कचरा मजदूर (Rubbish Mazdoor) : जागा
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ४ वी उत्तीर्ण
शिलाईगार (Polisher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण ०२) संबंधित कामातील ज्ञान व अनुभव आवश्यक
वयाची अट, अनुभव, शुल्क, वेतनमान व अन्य माहितीसाठी कृपया www.mahatenders.gov.inया संकेतस्थळाला भेट द्या.
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
Official Site : www.mahatenders.gov.in


No comments:
Post a Comment